Home Blog Page 172

DRDO Recruitment 2024 : पदवीधारकांना DRDO अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी; थेट द्या मुलाखत

DRDO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या संरक्षण संशोधन (DRDO Recruitment 2024) आणि विकास संस्थेत ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ पदावर भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22, 23, 24 आणि 25 जानेवारी 2024 आहे.

संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
भरले जाणारे पद – ज्युनियर रिसर्च फेलो
पद संख्या – 09 पदे (DRDO Recruitment 2024)
परीक्षा फी – फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 22, 23, 24 आणि 25 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – DROMI, Brig. S.K. Mazumdar Marg, Timarpur, Delhi-110054.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर पदवी (बी.ई./बी.टेक) सह NET/GATE / एम.एस्सी / पदव्युत्तर पदवी
वय मर्यादा – (DRDO Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षापर्यंत असावे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
मिळणारे वेतन – 37,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ग्रॅज्युएट उमेदवारांना राज्याच्या ‘या’ नामांकित बँकेत नोकरीची संधी!!

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । राजर्षि शाहू सहकारी बँक लि., पुणे (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, सायबर सिक्युरिटी ऑफिसर पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जातील. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राजर्षि शाहू सहकारी बँक लि., पुणे
भरली जाणारी पदे – मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, सायबर सिक्युरिटी ऑफिसर
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – (Job Notification)
1. मुख्य कार्यकारी अधिकारी – किमान ४० वर्षे ते कमाल ५५ वर्षे
2. सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी – किमान ४० वर्षे ते कमाल ५० वर्षे
3. सायबर सिक्युरिटी ऑफिसर – किमान ३० वर्षे ते कमाल ४० वर्षे

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
मुख्य कार्यकारी अधिकारी 01
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी 02
सायबर सिक्युरिटी ऑफिसर 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

पद शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/द्विपदवीधर त्याच बरोबर जादा अपेक्षीत शैक्षणिक पात्रता Diploma in Banking and Finance/Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification CA/MBA (Finance)/CAIIB/ पदव्युत्तर पदवी
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/द्विपदवीधर त्याच बरोबर जादा अपेक्षीत शैक्षणिक पात्रता Diploma in Banking and Finance / equivalent qualification CA/MBA (Finance)/CAIIB/ पदव्युत्तर पदवी.
सायबर सिक्युरिटी ऑफिसर मान्यताप्राप्त विद्यापीठाची आय.टी, इंजिनियरींग पदवी उत्तीर्ण

 

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.rajarshishahubankpune.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAIL Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! SAIL अंतर्गत विविध पदावर नोकरीची संधी; 2 लाखांच्यावर मिळेल पगार 

SAIL Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे.

संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – वरिष्ठ सल्लागार, सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीवाय. जनरल मॅनेजर (PL-TA, G आणि GA) ब्लॉक ‘E’, तळमजला प्रशासन इमारत राउरकेला स्टील प्लांट राउरकेला – ७६९ ०११ (ओडिशा)

वय मर्यादा – 38 ते 44 वर्षे
अर्ज फी – (SAIL Recruitment 2024)
1. GEN/OBC/EWS candidates – Rs.700/-
2. SC/ST/ESM/PwBD candidates – Rs.200/-

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
वरिष्ठ सल्लागार 03
सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी 07
व्यवस्थापक 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार M.Ch. / DM in Plastic Surgery / Neurosurgery / Gastroenterology from a university/ institute recognized by Medical Council of India (MCI) / National Board of Examination (NBE) / National Medical Commission (NMC).
सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी PG Degree (MD/MS) / DNB in Orthopedics / Ophthalmology / O&G / An aesthesia / Pulmonary Medicine / ENT / Medicine from a university/ institute recognized by Medical Council (SAIL Recruitment 2024) of India (MCI) / National Board of Examination (NBE) / National Medical Commission (NMC)
व्यवस्थापक MBBS from a university / institute recognized by Medical Council of India (MCI) / National Board of Examination (NBE) / National Medical Commission (NMC).

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
वरिष्ठ सल्लागार Rs.90,000–3%–2,40,000/- (E–4)
सल्लागार/व्यवस्थापक Rs.80,000–3%–2,20,000/- (E–3)
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी Rs.70,000–3%–2,00,000/- (E–2)

 

असा करा अर्ज – (SAIL Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर सादर करावे; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sail.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GMC Nagpur Recruitment 2024 : पात्रता फक्त 10वी पास आणि मिळवा तगड्या पगाराची नोकरी!! ‘इथे’ होतेय मेगाभरती

GMC Nagpur Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (GMC Nagpur Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे गट-ड (वर्ग-4) पदाच्या तब्बल 680 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. विशेष म्हणजे 10 वी पास तरुणांसाठी ही नोकरीची उत्तम संधी ठरणार आहे.

संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
भरले जाणारे पद – गट-ड (वर्ग-4)
पद संख्या – 680 पदे (GMC Nagpur Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2024 (11:59 PM)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – (GMC Nagpur Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे
2. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. खुला प्रवर्ग – ₹1000/-
2. मागासवर्गीय/आ.दु.घ. – ₹900/-
मिळणारे वेतन – रुपये 15,000/- ते 47,600/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर जिल्हा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.gmcnagpur.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : 10वी+ITI पास झालेल्यांना रेल्वेत मिळणार नोकरी; तब्बल 1646 पदांवर होणार भरती

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशातील नोकरीच्या शोधात असणारे (Railway Recruitment 2024) अनेक तरुण-तरुणी रेल्वे भरतीच्या जाहिरातीची वाट पाहत असतात. अशा उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. उत्तर पश्चिम रेल्वेने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या माध्यमातून अप्रेंटिस पदाच्या तब्बल 1646 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 जानेवारी पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – उत्तर पश्चिम रेल्वे
भरले जाणारे पद – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पद संख्या – 1646 पदे (Railway Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 10 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – अजमेर, बीकानेर, जयपूर आणि जोधपूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)
वय मर्यादा – (Railway Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 फेब्रुवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
2. SC/ST: 05 वर्षे सूट
3. OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/ – ₹100/-
2. SC/ST/PWD/महिला – फी नाही

काही महत्वाच्या लिंक्स –(Railway Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – rrcjaipur.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UIIC Recruitment 2024 : युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये मेगाभरती!! 250 पदांसाठी भरती सुरु; मिळवा 96,765 रुपये एवढा पगार 

UIIC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी (UIIC Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी (स्केल I-) (एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर) पदाच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

संस्था – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद – प्रशासकीय अधिकारी (स्केल I-) (एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर)
पद संख्या – 250 पदे (UIIC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
वय मर्यादा –
1. उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – (UIIC Recruitment 2024)
1. जनरल/ओबीसी/ – ₹1000/-
2. SC/ST/PWD – ₹250/-

मिळणारे वेतन – 50,925/- ते 96,765/- रुपये दरमहा
निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – uiic.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

UPSC Success Story : IPS होण्यासाठी तिने 16 सरकारी नोकऱ्यांवर सोडलं पाणी; जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IPS Trupti Bhatt

करिअरनामा ऑनलाईन । मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण (UPSC Success Story) पूर्ण केल्यानंतर तिला इस्रोमध्ये शास्त्रज्ञाच्या नोकरीसाठी ऑफर आली. याशिवाय तिला सरकारी नोकरीच्या एक ना अनेक संधीही मिळाल्या. पण तिने हे सर्व नाकारलं. कारण तिला आयुष्यात वेगळं काहीतरी तिच्या मनासारखं करायचं होतं. ही कथा आहे आयपीएस अधिकारी तृप्ती भट्ट हिची. तिची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. पाहूया…

डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडून मिळाली प्रेरणा 
डॉ. अब्दुल कलाम कोणाला माहित नाहीत? अबालवृध्दांमध्ये डॉ. कलाम हे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. तृप्ती इयत्ता 9वीत शिकत असताना डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी (UPSC Success Story) तिची भेट झाली. डॉ. कलाम यांनी तृप्तीला स्वतः लिहिलेलं एक पत्र भेट म्हणून दिलं होतं, जे वाचून तिला प्रेरणा मिळाली. या पत्राने प्रेरित होऊन तृप्तीची आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपड सुरु झाली. तिने UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. या परिक्षेत ती चांगल्या मार्कने पास झाली. अब्दुल कलाम यांच्याकडून तिला आयपीएस अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते.

पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
तृप्तीचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने रात्रंदिवस मेहनत केली आणि यश मिळवले. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तृप्ती यूपीएससी परीक्षेत 165 वा क्रमांक मिळवून आयपीएस अधिकारी बनली आहे.

खेळातही पटकावले सुवर्णपदक (UPSC Success Story)
अल्मोडा येथील रहिवासी असलेल्या तृप्तीचा जन्म एका शिक्षक कुटुंबात झाला. तिचे प्राथमिक शिक्षण बीरशेबा शाळेतून झाले आणि केंद्रीय विद्यालयातून तिने 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. IPS तृप्ती भट्ट ही उत्कृष्ट क्रीडापटू आहे. तिने राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन आणि मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

6 सरकारी परीक्षा पास केल्या
मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर तृप्तीने 16 सरकारी नोकऱ्यांसाठीची परीक्षाही पास केली होती. याशिवाय तिला इस्रो आणि अनेक खासगी संस्थांकडून नोकरीच्या (UPSC Success Story) ऑफर्सही आल्या होत्या. पण तिने हे सर्व प्रस्ताव नाकारले. तिला सरकारी अधिकारीच व्हायचं होतं. यासाठी तिने रात्रंदिवस मेहनत घेतली आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teacher Recruitment : भावी शिक्षकांना दिलासा!! शिक्षक भरती वेग घेणार; ‘पवित्र’वर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध

Teacher Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या (Teacher Recruitment) राज्यातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर (Pavitra Portal) उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरतीसाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये घेतली होती.

रोस्टर प्रक्रिया झाली सुरु (Teacher Recruitment)
राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि छोट्या स्थानिक संस्थांची रोस्टर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे. तर काही मोठ्या खाजगी संस्थांची रोस्टर प्रक्रिया सुरू आहे. परिणामी येत्या दहा ते पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच खाजगी संस्थांच्या पद भरतीच्या जाहिराती सुरू होतील असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या 2 लाख 39 हजार 730 उमेदवारांपैकी तब्बल 2 लाख 16 हजार 443 उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 62 हजार 562 उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठीची स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या एका उमेदवाराने दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharati : गोंधळात गोंधळ!! तलाठी भरती परिक्षेत विद्यार्थिनीला मिळाले 200 पैकी 214 मार्क; गुन्हेगारही झाले पास

Talathi Bharati

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीचा निकाल समोर (Talathi Bharati) येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

तलाठी भरती परीक्षेचा निकाल ५ जानेवारी रोजी जाहीर झाला; तसेच भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी भरती परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली होती. या आधी २८ सप्टेंबर २०२३ रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता.

भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात
5 जानेवारी रोजी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये  मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरतीत टॉप ठरलेल्या विद्यार्थिनीला चक्क 200 पैकी 214 मार्क मिळाले आहेत. याच विद्यार्थीनीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये फक्त 54 मार्क पडले होते. या दोन्ही परीक्षांमध्ये 14 दिवसाचा कालावधी असताना हे कसं शक्य झालं असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित करत निकालावर आक्षेप घेतला आहे. या भरती परीक्षेत घोटाळा झाला असून, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे.

गुन्हेगारही झाले पास
तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याची चर्चा होत असताना आता निकाल जाहीर झाल्यानंतर त्यास दुजोरा मिळताना दिसत आहे. तलाठी भरतीत ज्या मुलांवर आधी (Talathi Bharati) पेपरफुटीचे गुन्हे दाखल आहेत, अशा बऱ्याच मुलांना 190 पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखवून दुसऱ्या पदावर नोकरी करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी; अशी मागणी केली आहे.

विजय वडेट्टीवार आक्रमक
या गोंधळानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा चौकशीची मागणी केली आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गांभिर्याने काम करते; हे स्पष्ट होत आहे. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा; अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. तलाठी भरती परीक्षेतल्या घोटाळ्याचे पुरावे विजय वडेट्टीवार यांनी सादर करावेत. पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल; अशी मोठी घोषणाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIIT Recruitment 2024  : प्राध्यापकांसाठी ‘इथे’ आहे नोकरीची मोठी संधी; लगेच करा अर्ज

IIIT Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (IIIT Recruitment 2024) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे. तसेच ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी प्रस्तुत करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर
भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 16 पदे (IIIT Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (जाहिरात पहा PDF)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2024
ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी प्रस्तुत करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2024
नोकरीचे ठिकाण – नागपूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – PhD in relevant discipline (CSE or ECE) with First Class at both B.Tech/BE and M.Tech/ME Level
असा करा अर्ज – (IIIT Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.
5. ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी प्रस्तुत करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.iiitn.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com