Home Blog Page 1073

बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी CISF मध्ये ४२९ जागांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असलेल्या पुरुष आणि महिला दोघांसाठीही सीआयएसएफ (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल होण्याची मोठी संधी आहे. भारत सरकारच्या ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’त हेड कॉन्स्टेबल साठी नुकतीच जाहिरात निघाली, त्याद्वारे एकूण ४२९ पदांसाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१९ आहे.

हेड कॉन्स्टेबल पदसंख्या : एकूण ४२९
पुरुष ३२८
महिला ३७
एलडीसीई ६४

शैक्षणिक पात्रता : उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

शारीरिक पात्रता :
खुल्या/ अनुसूचित जाती/ इतर मागासवर्गीय (SC/OPEN/OBC) प्रवर्गातील

पुरुष उमेदवार : उंची किमान १६५ सेंमी. आणि छाती
किमान ७७ सेंमी (फुगवून ५ सेंमी जास्त) असावी.

महिला उमेदवार : उंची किमान १५५ सेंमी. असावी.

अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील

पुरुष उमेदवार (ST) : किमान उंची १६२.५ सेंमी आणि छाती किमान ७६ सेंमी (फुगवून ५ सेंमी जास्त) असावी.

महिला उमेदवार (ST) : किमान उंची १५० सेंमी असावी.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय २० फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

परीक्षा शुल्क : खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ फेब्रुवारी २०१९

जाहिरातीसाठी आणि अर्ज करण्यासाठी

संकेतस्थळ :
http://www.cisfrectt.in

Maharashtra Forest Department Recruitment 2019

शोध नोकरीचा | महाराष्ट्र वन विभागात तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. शासनाने नुकतेच गट क पदासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. महाराष्ट्रभरातून यासाठी पात्रताधारक उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

वनरक्षक (गट-क) पदाच्या एकूण ९०० जागा
बिगर अनुसूचित क्षेत्रात ५९८ जागा आणि अनुसूचित क्षेत्रात ३०२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा (बारावी) विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी कुठलाही एका विषयासह उत्तीर्ण असावा. तसेच अनुसूचित जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. (सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता देय राहील.)

शाररीक पात्रता – खुल्या/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराची उंची अनुक्रमे किमान १६३/ १५२.५ सेंमी असावी तर महिला उमेदवाराची उंची किमान १५०/ १४५ सेंमी असावी. पुरुष उमेदवाराची छाती ७९-८४ सेंमी असावी. (सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये तर मागासवर्गीय/ राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे तसेच माजी सौनिकांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात – १४ जानेवारी २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ फेब्रुवारी २०१९ आहे

Apply Online

RRB ALP & Technician Basic science and engineering | Completed all ‘Units’ part theory #1#

RRB ALP & Technician Basic science and engineering | A unit of measurement is a standardised quantity of a physical property, used as a factor to express occurring quantities of that property.

Part A

Section –Basic science and engineering
No. Of Question- 40
Marks- 40

There are seven basic units of science, i.e. KG,M,S,A,K,Mol,Cd 

kilogram (kg)– Unit of measurement of mass

metre (m)– Unit of measurement of length

second (s)- Unit of measurement of time

ampere (A)– Unit of measurement of electric current

kelvin (K)- Unit of measurement of thermodynamic temperature

mole (mol)- Unit of measurement of amount of substance

candela (cd)-Unit of measurement of luminous intensity


Length

1 m = 100 cm

1 km = 1,000 m

1 in (inch) = 2.54 cm

1 m = 39.37 in

1 mile = 5,280 ft = 1.609 km

1 angstrom = 10–10m


Mass

1 kg = 1,000 g

1 slug = 14.59 kg

1 u (atomic mass unit) = 1.6605 x 10–27kg


Force

1 lb (pound) = 4.448 N

1 N = 105dynes

1 N = 0.2248 lb


Energy

1 J = 107ergs

1 J = 0.7376 ft-lb

1 BTU (British thermal unit) = 1,055 J

1 kWh (kilowatt hour) = 3.600 x 106J

1 eV (electron volt) = 1.602 x 10–19J


Power

1 hp (horsepower) = 550 ft-lb/s

1 W (watt) = 0.7376 ft-lb/s

Length = Meter (m) 

Mass = Kilogram (kg) 

Time = Second (s) 

Electric current = Ampere (A)

Temperature =  Kelvin (K) 

Amount of a Substance = Mole (mol)

Luminous Intensity = candela (cd)


Some measurements and their value

1 m = 100 cm = 1,000 mm (millimeters)

1 km (kilometer) = 1,000 m

1 kg (kilogram) = 1,000 g (grams)

1 N (newton) = 105dynes

1 J (joule) = 107ergs

1 P (pascal) = 10 Ba

1 A (amp) = 0.1 Bi

1 T (tesla) = 104G (gauss)

1 C (coulomb) = 2.9979 x 109Fr


 Prefixes  – from 10-15 to 1015 

Femto– 10-15   

Pico– 10 -12

Nano– 10-9

Micro– 10-6

Milli– 10-3

Centi– 10-2

Deci– 10-1

Deka– 101

Hecto– 102

Kilo– 103

Mega– 106

Giga– 109

Tera– 1012

Peta – 1015


Named units derived from SI base units

hertz Hz  frequency 1/s s−1
radian rad  angle m/m 1
steradian sr solid angle m2/m2 1
newton N force, weight kg⋅m/s2 kg⋅m⋅s−2
pascal Pa pressure, stress N/m2 kg⋅m−1⋅s−2
joule J energy, work, heat N⋅m 
C⋅V 
W⋅s
kg⋅m2⋅s−2
watt W power, radiant flux J/s 
V⋅A
kg⋅m2⋅s−3
coulomb C electric charge or quantity of electricity s⋅A 
F⋅V
s⋅A
volt V voltage, electrical potential difference, electromotive force W/A 
J/C
kg⋅m2⋅s−3⋅A−1
farad F electrical capacitance C/V 
s/Ω
kg−1⋅m−2⋅s4⋅A2
ohm Ω electrical resistance, impedance, reactance 1/S 
V/A
kg⋅m2⋅s−3⋅A−2
siemens S electrical conductance 1/Ω 
A/V
kg−1⋅m−2⋅s3⋅A2
weber Wb magnetic flux J/A 
T⋅m2
kg⋅m2⋅s−2⋅A−1
tesla T magnetic field strength, magnetic flux density V⋅s/m2 
Wb/m2 
N/(A⋅m)
kg⋅s−2⋅A−1
henry H electrical inductance V⋅s/A 
Ω⋅s 
Wb/A
kg⋅m2⋅s−2⋅A−2
degree Celsius °C temperature relative to 273.15 K K K
lumen lm luminous flux cd⋅sr cd
lux lx illuminance lm/m2 m−2⋅cd
becquerel Bq radioactivity (decays per unit time) 1/s s−1
gray Gy absorbed dose (of ionizing radiation) J/kg m2⋅s−2
sievert Sv equivalent dose (of ionizing radiation) J/kg m2⋅s−2
katal kat catalytic activity mol/s s−1⋅mol

Source –  https://en.wikipedia.org/wiki/Quantity_of_electricity



 

RRB ALP & Technician | some abbreviations and their full forms | #5

RRB ALP & Technician General Awarness Questions | If your preparing for compitative examinations then you must know some abbreviations* and their full forms of simple things. 

*Abbreviations are shortened forms of words or lengthy phrases. 

Part A

Section – General awarness and current affairs
No. Of Question- 10
Marks 10

ERP -Enterprise Resource Planning

ETA- Estimated Time of Arrival

FIR– First Information Report

FMCG -Fast-Moving Consumer Goods

FYI -For Your Information

GOOGLE -Global Organization Of Oriented Group Language Of Earth

GPRS -General Packet Radio Service

GSM -Global System for Mobile communication

HIV– Human Immunodeficiency Virus

HTC -High Tech Computer

To be continued #6

खुशखबर! MPSC च्या पदसंख्येत वाढ

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्वपरीक्षा २०१८ साठी प्रसिद्ध केलेल्या पदभरतीच्या जाहिरातीमधे वाढ केलेली आहे. तसेच अर्ज भरण्यासाठीही मुदतवाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा अायोग विविध ३६० शासकीत पदांसाठी भरती परिक्षा घेणार आहे. ही परीक्षा ३६० जागांसाठी होणार असून ४ जानेवारी पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविण्यात आलेली आहे.

१७ फेब्रवारीला महाराष्ट्र लोकसेवा अायोगाची पहिली पुर्वपरिक्षा होणार आहे. तर मुख्य परिक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी नियोजित आहे.

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.
WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group
आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram

RRB ALP & Technician | some abbreviations and their full forms | #4

RRB ALP & Technician General Awarness Questions | If your preparing for compitative examinations then you must know some abbreviations* and their full forms of simple things. 

*Abbreviations are shortened forms of words or lengthy phrases. 

Part A Section 4 – General awarness and current affairs
No. Of Question- 10
Marks 10

CBI– Central bureau of Investigation, Central Bank of India

CC -Cubic Capacity/ Cubic Centimeter, Carbon Copy

CNC -Computerized Numerical Control

CNG– Compressed Natural Gas

CPU– Central Processing Unit

DP– Display Picture, Data Processing

DVD -Digital Video Disc, Digital Versatile Disc

DIG -Deputy Inspector General

DJ -Disc Jockey

DTP -Desk-Top Publishing, Distributed Transaction Processing

To be continued #5

एसटीत दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील तरुणांसाठी ४२४२ पदांची महाभरती

मुंबई | “औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या १५ दुष्काळग्रस्त घोषित जिल्ह्यांमध्ये होणार चालक आणि वाहकांच्या ४२४२ पदांची भरती होणार आहे ,” अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे .

श्री . रावते यांनी सांगितले ,”या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांना परीक्षा शुल्कात ५० टक्क्यांची सवलत दिली जाईल . लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल . इतर आरक्षणाबरोबरच मराठा आरक्षणाचीही या भरतीत अंमलबजावणी होणार आहे .”

श्री . रावते यांनी सांगितले की ,” भरतीतील उत्तीर्ण पात्र उमेदवारांना औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवावयाच्या शहर वाहतूक योजनेसाठी १५ हजार रुपयांच्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे . ”

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.
WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group
आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram

RRB ALP & Technician | some abbreviations and their full forms | #3

RRB ALP & Technician General Awarness Questions | If your preparing for compitative examinations then you must know some abbreviations* and their full forms of simple things. 

*Abbreviations are shortened forms of words or lengthy phrases. 

Part A

Section  4- General awarness and current affairs
No. Of Question- 10
Marks 10

BCCI-Board of Control of Cricket in India

BPO-Business Process Outsourcing

BRB-Be Right Back

BIOS– Basic Input Output System

CCTV-Closed Circuit Television

CDMA– Code Division Multiple Access

CEO-Chief Executive Officer

CID -Crime Investigation Department

CTC -Cost To Company

CV– Curriculum Vitae

To be continued  #4

RRB ALP & Technician | some abbreviations and their full forms | #2

RRB ALP & Technician General Awarness Questions | If your preparing for compitative examinations then you must know some abbreviations* and their full forms of simple things.

*Abbreviations are shortened forms of words or lengthy phrases.

Part – A

Section 4 – ”General awarness and current affairs.”
Total No. Of Question- 10 & Marks-10

AIDS – Acquired Immune Deficiency Syndrome

AM – Anti Meridiem,

PM – Post Meridiem

ATM – Automated Teller Machine

AD – Anno Domini

AICTE  – All India Council for Technical Education

AMIE – Associate Member of the Institution of Engineers

AMUL – Anand Milk Union Limited

ASCII – American Standard Code for Information Interchange

To be continued #3

गडचिरोली जिल्हा परिषदेत ४२ पदांसाठी भरती

गडचिरोली म्हटलं की बर्याचदा भल्या भल्या शासकीय अधिकार्यांना पाचावर धारण बसते. नक्षली कारवायांमुळे गडचिरोली जिल्हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र अलीकडच्या काही काळात परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणुन काम करत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवण्याची संधी येथे अधिकार्यांना मिळते असल्याने अनेकजण आता गडचिरोलीत काम करण्यास उत्सुक असतात. वैद्यकियदृष्ट्या गडचिरोली अतिशय मागास असून चांगल्या सरकारी डाॅक्टरांची जिल्ह्याला गरज आहे. तुम्हाला गडचिरोलीत वैद्यकीय अधिकारी म्हणुन काम करायचे असेल तर तुमच्यासाठी एक खूषखबर आहे. जिल्हापरिषद गडचिरोली मधे नुकतीच ४४ जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे –

एकुण जागा – 44

पदाचे नाव –

वैद्यकीय अधिकारी (सामान्य रुग्णालय/उपजिरु व ग्रामीण रुग्णालय): 12 जागा

वैद्यकीय अधिकारी (प्राथमिक आरोग्य केंद्र): 32 जागा

शैक्षणिक पात्रता – B.A.M.S व विशेषज्ञ पदासाठी पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा.

वयाची अट – 58 वर्षांपर्यंत

थेट मुलाखत – प्रत्येक महिन्याचा 2रा व 4था सोमवार (12:00 ते 03:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.

WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group

आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram