Home Blog Page 1056

[MPSC] महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०१९

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षाचा २०१९ चा निकाल ३ ऑगस्ट, २०१९ रोजी आयोगाचा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत आला आहे. मुख्य परीक्षेला पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक १९ ऑगस्ट, २०१९ पर्यत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक १९ ऑगस्ट, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

इतर महत्वाचे-

[MPSC] राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षे बाबत

[मुदतवाढ] नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३७० जागा

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

पश्चिम रेल्वेत खेळाडूंना सुवर्ण संधी

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘यंग प्रोफेशनल’ पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट । विधी पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात यंग प्रोफेशनल या पदाकरिता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ३० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट, २०१९ (०६:०० PM)

ऐकून जागा- ३०

पदाचे नाव- यंग प्रोफेशनल (कायदेशीर)

शैक्षणिक पात्रता- (i) विधी पदवी (ii) Common Law Admission Test (CLAT) २०१८

वयाची अट- २३ ऑगस्ट, २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत. [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC-०३ वर्षे सूट]

परीक्षा फी- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट, २०१९ (०६:०० PM)

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट पाहा- https://nhai.gov.in/

जाहिरात पाहा (Notification)- www.careernama.com

Online अर्ज- Apply https://nhai.gov.in/vacancy/YoungProfessionalLegalAppForm.aspx

इतर महत्वाचे-

[MPSC] राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षे बाबत

[मुदतवाढ] नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३७० जागा

पश्चिम रेल्वेत खेळाडूंना सुवर्ण संधी

१२वी व डिप्लोमा धारकांना एअर इंडियाच्या मध्ये 480 जागांसाठी भरती

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टीहिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात सहाय्यक वन रक्षक पदाच्या जागा

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र शासनाच्या नाशिक वन विभागात सहाय्यक वन रक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. १ जागे साठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवाराने ऑफलाईन पध्दतेने अर्ज भरावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट,२०१९ आहे.

एकूण जागा- १

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ ऑगस्ट, २०१९

पदाचे नाव- सहाय्यक वन रक्षक

शैक्षणिक पात्रता- संबंधित कामाचा ३ वर्षाचा अनुभव

परीक्षा फी- फी नाही

नोकरी ठिकाण- नाशिक

अधिकृत वेबसाईट- http://mahaforest.gov.in/

PDF- www.careernama.com

इतर महत्वाचे-

[MPSC] राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षे बाबत

[मुदतवाढ] नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३७० जागा

पश्चिम रेल्वेत खेळाडूंना सुवर्ण संधी

१२वी व डिप्लोमा धारकांना एअर इंडियाच्या मध्ये 480 जागांसाठी भरती

NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनीयरसाठी २०३ जागांची भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

[MPSC] राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षे बाबत

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र विविध जिल्ल्यांमधे अतिवृष्टी व महापुरामुळे निर्माण झालेल्या असाधारण नैसर्गिक परिस्तिथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या खालील परीक्षेच्या दिनांक मध्ये बदल करण्यात येत आहे.

परीक्षेचे नांव- महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१९ पेपर क्रमांक (राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा)

अंदाजित वेळपत्रक- ११ऑगस्ट २०१९

सुधारित वार व दिनांक- रविवार, २४ ऑगस्ट,२०१९

अधिक माहिती- आयोगाच्या वेबसाईट वर उपलपब्ध

 https://www.mpsc.gov.in/1035/Home

इतर महत्वाचे –

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती

NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनीयरसाठी २०३ जागांची भरती

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरतीविक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना

संधीतंदुरुस्त राहून अभ्यास करा !

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती

[मुदतवाढ] नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३७० जागा

पोटापाण्याची गोष्ट । नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५ जागा, पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या ४३० जागा, प्रशिक्षित पदवी शिक्षक (TGT) पदाच्या ११५४ जागा, सहशिक्षक पदाच्या ५६४ जागा, कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा, केटरिंग सहाय्यक पदाच्या २६ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या १३५ जागा आणि स्टाफ नर्स पदाच्या ५५ जागा असे एकूण २३७० पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०१९ आहे.

एकूण जागा- २३७०

अर्ज करण्याची तारीख मध्ये वाळ- Step १ आणि २ साठी ९ ऑगस्ट २०१९

ऑनलाईन परीक्षा फी भरायची शेवटची तारीख- १२ ऑगस्ट २०१९

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट-https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/61966//Instruction.html

इतर महत्वाचे-

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती

NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनीयरसाठी २०३ जागांची भरती

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

नाशिक महानगरपालिके मध्ये भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

पश्चिम रेल्वेत खेळाडूंना सुवर्ण संधी

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या पश्चिम रेल्वेत खेळाडूंसाठी विविध पदांच्या भरती प्रकिया सुरु झाली आहे. २१ जागांसाठी आवेदनपत्र मागवन्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून शेवटची तारीख ३० सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- २१

अर्ज करण्याची तारीख- १४ ऑगस्ट, २०१९

पदाचे नाव-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 खेळाडू (Level 4/5)  05
2 खेळाडू (Level 2/3) 16
Total  21

शैक्षणिक पात्रता-
१) खेळाडू (Level 4/5)- (i)कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संबंधित क्रीडा पात्रता
२) खेळाडू (Level 2/3)- (i) 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता

वयोमर्यादा- ०१ जानेवारी, २०२० रोजी १८ ते २५ वर्षे

परीक्षा फी- General/OBC- ₹५००/- [SC/ ST/ExSM/EBC/ महिला/अल्पसंख्याक: ₹२५०/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १३ सप्टेंबर, २०१९

नोकरी ठिकाण- मुंबई

अधिकृत वेबसाईट- https://www.rrc-wr.com/

PDF- www.careernama.com

इतर महत्वाचे-

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती

NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनीयरसाठी २०३ जागांची भरती

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

१२वी व डिप्लोमा धारकांना एअर इंडियाच्या मध्ये 480 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट । एअर इंडियाच्या इंजिनीरिंग सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये १२वी व डिप्लोमा धारकांसाठी विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ४८० जागांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागावण्यांत आले आहे. एयरक्राफ्ट मेंटनंस, इंजिनिअर एयरक्राफ्ट टेक्निशिअन, स्किल्ड ट्रेड्समन या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

एकूण जागा- ४८०(३५५+१२५)

पदाचे नाव- एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर (AME)

एकूण जागा- १२५

शैक्षणिक पात्रता- (i) 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित)
(ii) DGCA परवाना
(iii) B-1/B-2 परवाना
(iv) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा- ०१ ऑगस्ट २०१९ रोजी ५३ वर्षांपर्यंत [SC/ST:०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी- General/OBC: ₹१०००/-
[SC/ST/ExSM: ₹५००/-]

थेट मुलाखत- ०३ ते १० सप्टेंबर २०१९ (०९:३० AM ते १२:०० PM)

मुलाखतीचे ठिकाण-

दिल्ली- AIESL, HR Department, A-320 Avionics Complex, (Near New Custom House) IGI Airport, Terminal -II New Delhi – 110037. Ph. 011 25652442, 25667895
मुंबई- Venue at Mumbai: APU Hangar, Near Flight Safety Department, Old Airport, Kalina, Santacruz (West) Mumbai-400029 Ph. 022-26263010

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट –http://aiesl.airindia.in/

PDF –www.career.com

एकूण जागा- ३५५

पदाचे नाव- १) एयरक्राफ्ट टेक्निशिअन 200
२) स्किल्ड ट्रेड्समन 155

शैक्षणिक पात्रता
पद क्र.१- (i) ६०% गुणांसह AME डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/                    टेली कम्युनिकेशन/रेडिओ/इंस्ट्रूमेंटेशन  इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/OBC: ५५% गुण](ii) ०१ वर्ष                   अनुभव किंवा प्रशिक्षण.

पद क्र.२- (i) ITI (फिटर/शीट मेटल, पेंटर, उपहोलस्टेरी/सिलाई टेक्नोलॉजी/टेलरिंग, एक्सरे/NDT, वेल्डर,                                मशीनिस्ट, फाइबर ग्लास/कारपेंटर) किंवा B.Sc. (Physics, Chemistry & Maths) किंवा                                मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंजिनिरिंग डिप्लोमा किंवा BE/B.Tech (मेकॅनिकल/                                  इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक) (ii) ०१ वर्षे अनुभव

वयोमर्यादा- ०१ ऑगस्ट २०१९ रोजी ३५ वर्षांपर्यंत [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC-०३ वर्षे सूट]

परीक्षा फी- General/OBC- ₹१०००/- [SC/ST/ExSM- ₹५००/-]

थेट मुलाखत वेळ- [वेळ- 09:30 AM ते 12: 00 PM]

अ.क्र. विभाग/ क्षेत्र तारीख  ठिकाण 
1 उत्तरी क्षेत्र- (दिल्ली) 26, 28, 30 ऑगस्ट 2019 & 9,10, 13,16, 19, 24 सप्टेंबर 2019 Air India Engineering Services Limited, Personnel Department, Avionics Complex, First Floor, IGI Airport (Near New Custom House), New Delhi110037
2 पूर्वी क्षेत्र- (कोलकाता) 26, 28, 30 ऑगस्ट 2019 & 3, 5, 9,10, 13, 19, 24 सप्टेंबर 2019 Air India Engineering Services Limited, HR Unit, APU Centre, NTA (New Technical Area), Dum Dum Kolkata-700052.
3 दक्षिणी क्षेत्र- (हैदराबाद) 26, 28, 30 ऑगस्ट 2019 & 5, 19, 24 सप्टेंबर 2019 Air India Engineering Services Limited MRO Complex, Near Gate No.3, RGI Airport, Shamshabad, Hyderabad-500409.
4 पश्चिमी क्षेत्र- (मुंबई) 26, 28, 30 ऑगस्ट 2019 & 3, 5, 19, 24 सप्टेंबर 2019 Air India Engineering Services Limited, APU Hangar, Near Flight Safety Department, Old Airport, Kalina, Santa Cruz (East), Mumbai-400029

अधिकृत वेबसाईट –http://aiesl.airindia.in/

PDF – www.careernama.com

इतर महत्वाचे-

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती

NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनीयरसाठी २०३ जागांची भरती

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

नाशिक महानगरपालिके मध्ये भरती

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारतातील सगळयात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी एल आय सी हाऊसिंग फायनान्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ३०० जागांसाठी हि भरती होणार आहे. एल आय सी हाऊसिंग फायनान्स लि मध्ये सहाय्यक व्यवस्थापक, सहकारी व सहाय्यक या पदांसाठी ऑनलाईन पध्दतेने अर्ज पाठवायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९ आहे.

एकूण जागा- ३००

अर्ज करण्याची तारीख – ०८ ऑगस्ट २०१९

पदाचे नाव-
१) सहाय्यक व्यवस्थापक
२) सहकारी
३) सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- अनुक्रमे

१) सहाय्यक व्यवस्थापक- कोणत्याही शाखेची पदवी ६०% गुणांसह व MBA /MMS /PGDBA /PGPM /PGDM
२) सहकारी- कोणत्याही शाखेची पदवी ६०% गुणांसह आणि CA इंटर.
३) सहाय्यक- कोणत्याही शाखेची पदवी ५५% गुणांसह.

वयोमर्यादा- २१-२८

परीक्षा फी- अनुक्रमे

१) सहाय्यक व्यवस्थापक- Rs ५००/- +GST
२) सहकारी- Rs ५००/- +GST
३) सहाय्यक- Rs ५००/- +GST

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑगस्ट २०१९

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत वेबसाईट –  https://ibpsonline.ibps.in/lichflaaug19/

PDF – www.careernama.com

इतर महत्वाचे-

NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनीयरसाठी २०३ जागांची भरती

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

नाशिक महानगरपालिके मध्ये भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टीराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती

टाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे भरती

NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनीयरसाठी २०३ जागांची भरती

पोटापाण्याची गोष्ट । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये अभियांत्रिकी मध्ये पदवी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी.एनटीपीसी मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. २०३ जागांसाठी ही भरती होणार आहे. NTPC द्वारे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटल या पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९.

एकूण जागा- २०३

अर्ज करण्याची तारीख- ०७ ऑगस्ट २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २६ ऑगस्ट २०१९

अर्ज करण्याची पध्दत- ऑनलाईन

पदाचे ना- १) इलेक्ट्रिकल ७५
२) मेकॅनिकल ७६
३) इलेक्ट्रॉनिक्स २६
४) इंस्ट्रुमेंटल २६

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी पदवी

वयोमर्यादा- १८-३० वर्ष [SC/ST:०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट]

परीक्षा फी- Open/OBC- Rs. ३००/-
SC/ST/PWD- फी नाही

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

अधिकृत वेबसाई- http://open.ntpccareers.net/2019_ShiftEngsRec/

इतर महत्वाचे-

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

नाशिक महानगरपालिके मध्ये भरती

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे भरतीटाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट । बँकेत आधीकारी होण्याची सुवर्ण संधी. भारत सरकारच्या शेड्युल बँक मध्ये IBPS प्रोबेशनरी ऑफिसर [PO] व मानजमेंट ट्रैनी पदासाठी मेगा भरती होणार आहे . एकूण ४३३६ जागांसाठी हि भरती करण्यात येणार असून. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट हि आहे .

एकूण जागा- ४३३६

अर्ज करण्याची तारीख- ०७ऑगस्ट २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ ऑगस्ट २०१९

पदाचे नाव- प्रोबेशनरी ऑफिसर/मानजमेंट ट्रैनी

शैक्षणिक पात्रता- कोणतीही पदवी

वयोमर्यादा- २०-३० वर्ष

फी – Open/OBC ६००/-,
SC /ST/PWD १०० /-

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

अधिकृत वेबसाईट-

PDF  https://drive.google.com/file/d/1-5eP3j_avi4ET7yXqZs-MZDAk1R_XObd/view?usp=sharing

https://ibpsonline.ibps.in/crppot9jul19/

इतर महत्वाचे –

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

नाशिक महानगरपालिके मध्ये भरती

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती

टाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती