करिअरनामा ऑनलाईन ।उस्मानाबाद नगर परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://osmanabad.gov.in/
Osmanabad Nagar Parishad Bharti 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
1) Physician – 1
2) MO MBBS – 4
3) MO BAMS – 6
4) Coordinator – 2
5) Staff Nurse / Ward Boy – 12
6) Cleaning Servant – 4
7) Lab Technician -1
8) Receptionist – 2
पात्रता –
1) Physician – MD Medicine
2) MO MBBS – MBBS
3) MO BAMS – BHMS / BAMS
4) Coordinator -Any graduates
5) Staff Nurse / Ward Boy – B. Sc Nursing / ANM / GNM
6) Cleaning Servant – SSC
7) Lab Technician – DMLT
8) Receptionist – Any graduates
नोकरीचे ठिकाण – उस्मानाबाद Osmanabad Nagar Parishad Bharti 2020
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात –PDF (www.Careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://osmanabad.gov.in/
अर्ज करण्याचा पत्ता – मुख्यधिकारी नगर परिषद उस्मानाबाद
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार