Oil India Recruitment 2021 | ऑइल इंडिया लि.अंतर्गत जुनिअर असिस्टंट पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India) अंतर्गत जुनिअर असिस्टंट पदांच्या 120 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.oil-india.com/

एकूण जागा – 120

पदाचे नाव – जुनिअर असिस्टंट (क्लर्क कम कॉम्प्युटर ऑपरेटर).

शैक्षणिक पात्रता – 40% गुणांसह 12 वी उत्तीर्ण पदवी + 06 महिन्याचा कॉम्प्युटर डिप्लोमा/ सर्टिफिकेट कोर्स + MS World, MS Excel, MS Powerpoint सॉफ्टवेअर चे ज्ञान

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 200/- रुपये

नोकरीचे ठिकाण – आसाम.Oil India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.oil-india.com/

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com