NVS Recruitment 2022 | नवोदय विद्यालय समिती अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध पदांच्या 1925 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://navodaya.gov.in/

एकूण जागा – 1925

पदाचे नाव –
1.असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) – 05 जागा

2.असिस्टंट कमिशनर (अ‍ॅडमिन) (ग्रुप-A) – 02 जागा

3.स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) – 82 जागा

4.असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-C) – 10 जागा

5.ऑडिट असिस्टंट (ग्रुप-C) – 11 जागा

6.ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-B) – 04 जागा

7. ज्युनियर इंजिनियर (ग्रुप-C) – 01 जागा

8.स्टेनोग्राफर (ग्रुप-C) – 22 जागा

9.कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C) – 04 जागा

10.कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) – 87 जागा

11.ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C) – 630 जागा

12.इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C) – 273 जागा

13. लॅब अटेंडंट (ग्रुप-C) – 142 जागा

14. मेस हेल्पर (ग्रुप-C) – 629 जागा

15. मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C) – 23 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.

पद क्र.2 – (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव

पद क्र.3 – (i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.4 – (i) पदवीधर (ii) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.

पद क्र.5 – B.Com

पद क्र.6 – (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव

पद क्र.7 – (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.8 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (12000 KDPH.) किंवा शार्ट हैंड 60 श.प्र.मि.व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (9000 KDPH.)

पद क्र.9 – (i) पदवीधर (ii) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.

पद क्र.10 – 10वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य

पद क्र.11 – (i) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण

पद क्र.12 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.13 – 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

पद क्र.14 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव

पद क्र.15 – 10वी उत्तीर्ण

वयाची अट –
पद क्र.1 & 2 – 45 वर्षांपर्यंत

पद क्र.3, 6, 7, & 10 – 35 वर्षांपर्यंत

पद क्र.4, 5, 9, 13, 14 & 15 – 18 ते 30 वर्षे

पद क्र.8 & 11 – 18 ते 27 वर्षे

पद क्र.12 – 18 ते 40 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
पद क्र.1 & 2 – General/OBC – 1500/-

पद क्र.3 – General/OBC – 1200/-

पद क्र.4 ते 12 – General/OBC – 1000/-

पद क्र.13, 14 & 15 – General/OBC – 750/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NVS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022 आहे.

परीक्षा (CBT) – 09 ते 11 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट – https://navodaya.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com