NTPC Recruitment 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 280 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 280 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in

एकूण जागा – 280

पदाचे नाव –
1.इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी –
2.मेकॅनिकल अभियांत्रिक
3.इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी
4.इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी

शैक्षणिक पात्रता – 01. 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD – 55% गुण] (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र) 02. GATE 2021

वयोमर्यादा – 18 वर्षे ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – नाही

वेतन – 40,000/- to 1,40,000/-

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.NTPC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2021

अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com