10वी, 12वी पास असणार्‍यांसाठी नोकरीची मोठी संधी; NPR मध्ये 2824 पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । मत्स्यपालन व पशुधन विकास मंडळ, केव्हीके महाराष्ट्र आणि एनपीआर फीड अँड प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://nprprocess.com/

पदाचा सविस्तर तपशील –

1 ) पदाचे नाव – Taluka Representative – 353 जागा

पात्रता – Any Graduates

वयाची अट – 18 ते 55 वर्ष

शुल्क – 565 रुपये

वेतन – 20,816 रुपये

2 ) पदाचे नाव – Project Coordinator – 706 जागा

पात्रता – 12th std Pass

वयाची अट – 18 ते 55 वर्ष

शुल्क – 415 रुपये

वेतन – 15,518 रुपये

3 ) पदाचे नाव Project Cooperator – 1765 जागा

पात्रता – 10th std Pass

वयाची अट – 18 ते 55 वर्ष

शुल्क -265 रुपये

वेतन – 10,628 रुपये

नोकरीचे ठिकाण – All Over Maharashtra

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज कराclick here

अधिकृत वेबसाईट – https://nprprocess.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com