NMC Recruitment 2022 : डॉक्टरांसाठी नाशिक महानगरपालिकेत निघाली भरती; मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभागात विविध (NMC Recruitment 2022) जागांसाठी भरती निघाली आहे. भिषक, शल्य चिकित्सक, अस्थिरोग तज्ञ, भूल तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ENT तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी या पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 & 28 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

संस्था – नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग

भरली जाणारी पदे – (NMC Recruitment 2022)

भिषक

शल्य चिकित्सक

अस्थिरोग तज्ञ

भूल तज्ञ

स्त्रीरोग तज्ञ

रेडिओलॉजिस्ट

बालरोग तज्ञ

मानसोपचार तज्ञ

ENT तज्ञ

पॅथॉलॉजिस्ट

मायक्रोबायोलॉजिस्ट

वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 45 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा)

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – मा. अतिरिक्त आयुक्तक (सेवा) यांचे दालन, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक -422002

मुलाखतीची तारीख – 27 & 28 जुलै 2022 (पदांनुसार, अधिक माहितीसाठी PDF पहा)

मुलाखतीची वेळ – दुपारी 03:00 ते 05:00

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

महत्वाच्या सूचना –

  1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  3. या भरती संदर्भात सविस्तर सूचना www.nmc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (NMC Recruitment 2022)
  4. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  5. अर्जदारांनी 27 & 28 जुलै 2022 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. पासपोर्ट साईझ 2 फोटो
  2. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला
  3. फोटो ID करीता मतदान ओळखपत्र किंवा ID कार्ड
  4. शैक्षणिक अर्हता कामी शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
  5. रजिस्ट्रेशन व नुतनी करण प्रमाणपत्र
  6. अनुभव प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nmc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com