NLC India Recruitment 2022 : इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरी! NLC इंडियामध्ये भरती सुरु; पहा कुठे करायचा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेवेली (NLC India Recruitment 2022) लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर कार्यकारी अभियंता, उपव्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदांसाठी 226 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडिया

पद संख्या – 226 पदे

भरले जाणारे पद –

  1. एक्झिक्युटिव इंजिनिअर – E4 ग्रेड – 167 पदे
  2. डेप्युटी मॅनेजर – E3 ग्रेड 39 पदे
  3. मॅनेजर – E4 ग्रेड – 20 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –(NLC India Recruitment 2022)

  • एक्झिक्युटिव इंजिनिअर –
  1. उमेदवाराकडे  संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी घेतली असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराला या पदाचा 05 वर्षे अनुभव असावा.
  • डेप्युटी मॅनेजर –
  1. उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
  2. तसेच कर्मचारी व्यवस्थापन/ औद्योगिक संबंध/ कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य/ व्यवसाय प्रशासन/ व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कर्मचारी व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा/औद्योगिक संबंध/ HRM/ कामगार कल्याण/ कामगार व्यवस्थापन/ कामगार प्रशासन/ कामगार अभ्यास असणे आवश्यक.
  3. उमेदवाराला या पदाचा 01 वर्षे अनुभव असावा.
  • मॅनेजर –
  1. उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
  2. तसेच कर्मचारी व्यवस्थापन/ औद्योगिक संबंध/ कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य/ व्यवसाय प्रशासन/ व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कर्मचारी व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा पूर्ण केला असावा. (NLC India Recruitment 2022)
  3. औद्योगिक संबंध/ HRM/ कामगार कल्याण/ कामगार व्यवस्थापन/ कामगार प्रशासन/ कामगार अभ्यास/ जनसंपर्क/ जनसंवाद/ पत्रकारिता किंवा LLB शिक्षण झाले असावे.
  4. उमेदवाराला या पदाचा 05 वर्षे अनुभव असावा.

वय मर्यादा –

खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा

मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

ओबीसी – 03 वर्षे सूट

अर्ज फी –

खुला/ ओबीसी प्रवर्ग – 854/- रुपये.

मागासवर्गीय/ माझी सैनिक प्रवर्ग – 354/- रुपये.

नोकरी करण्याचे ठिकाण –

संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.nlcindia.in

(सूचना – उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com