करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय विकास संस्था व पंचायती राज येथे विविध पदाच्या 510 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10-8-2020 आहे. NIRDPR Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
राज्य कार्यक्रम समन्वयक – 10 जागा
यंग फेलो – 250 जागा
क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 250 जागा
पात्रता – मूळ जाहिरात पहा.
वयाची अट, वेतन –
राज्य कार्यक्रम समन्वयक – 30 वर्ष ते 50 वर्ष, 55000 रुपये
यंग फेलो – 25 वर्ष – 30 वर्ष, 35000 रुपये
क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे, 12500 रुपये
नोकरीचे ठिकाण – हैदराबाद NIRDPR Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10-8-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://nirdpr.org.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
IBPS Recruitment 2020 | 9638 जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज!
१०वी, १२वी पास बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! CRPF मध्ये ७८९ जागांसाठी बंपर भरती; १.४२ लाख पगार