NIO Goa Recruitment : Walk in Interview!! गोवा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवर विविध (NIO Goa Recruitment) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2022 आहे. इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखतीव्दारे निवड केली जाणार आहे.

संस्था – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail )

पद संख्या – 12 पदे

भरली जाणारी पदे –

  • प्रकल्प सहयोगी (I)
  • प्रकल्प सहयोगी (II)
  • प्रकल्प सहाय्यक

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा.

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2022

आवश्यक कागदपत्रे – (NIO Goa Recruitment)

  1. Resume
  2. कलर फोटो
  3. शैक्षणिक प्रमाणपत्रे
  4. जन्माचा दाखला
  5. जातीचा दाखला (SC/ST/OBC/PWD उमेदवारांसाठी)
  6. NET/GATE/SET/Any other Equivalent exam qualification certificate (IF applicable)
  7. अनुभवाचे प्रमाणपत्र
  8. इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे

निवड प्रक्रिया – मुलाखत

Proposed Date of Interview for shortlisted candidates –

HCP0024/2289-22: 11 August 2022, 10.30 AM Onwards
HCP0024/2289-22: 16 August 2022, 10.30 AM Onwards
MLP2017/2292-22: 17 August 2022, 10.30 AM Onwards
GAP3465/2294-22: 18 August 2022, 10.30 AM Onwards
SSP3372/2295-22: 17 August 2022, 10.30 AM Onwards
MLP2017/2296-22: 22 August 2022, 10.30 AM Onwards
MLP2017/2297-22: 23 August 2022, 10.30 AM Onwards

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

Download Application Form – (Refer PDF)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com