NIELIT Recruitment 2021 | राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांच्या 49 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांच्या 49 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nielit.gov.in/

एकूण जागा – 49

पदाचे नाव –
1.वैज्ञानिक ‘बी’ – Scientist ‘B’

2.वैज्ञानिक सहाय्यक ‘ए’ Scientific Assistant ‘A’

शैक्षणिक पात्रता –
1.वैज्ञानिक ‘बी’ – इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्यूटर सायन्स मध्ये एम.एस्सी. किंवा मास्टर ऑफ कॉम्प्यूटर एप्लिकेशन (एमसीए) किंवा इलेक्ट्रॉनिक विभाग आणि मान्यताप्राप्त संगणक कोर्स.

2.वैज्ञानिक सहाय्यक – इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / फिजिक्स / कॉम्प्यूटर सायन्स / आयटी ओआर मध्ये एम.एस्सी. किंवा एम.एस. कोणत्याही एक किंवा खालील संयोजनात इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / संगणक विज्ञान / संगणक व नेटवर्किंग सुरक्षा / सॉफ्टवेअर सिस्टम / माहिती तंत्रज्ञान / भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) / इलेक्ट्रिकल / डिझाइन / माहितीशास्त्र / संगणक व्यवस्थापन / संगणकीय भाषाशास्त्र.

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन –
1.वैज्ञानिक ‘बी’ – 56,100/- to 1,77,500/-

2.वैज्ञानिक सहाय्यक ‘ए’ – 35,400/- to 1,12,400/-

अर्ज शुल्क –
1.अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूडी / महिला उमेदवार – 800-/

सामान्य आणि इतर सर्व – 400 / –

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत,NIELIT Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://nielit.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com