NHM Sangli Bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 195 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 195 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/

एकूण जागा – 195

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 25 जागा
2. स्टाफ नर्स – 120 जागा
3 .ANM – 50 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – BAMS
2.स्टाफ नर्स – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
3.ANM – ANM

वयाची अट – 43 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण – सांगली.NHM Sangli Bharti 2021

परीक्षा शुल्क – फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सांगली

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com