NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Recruitment 2023) अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, मिषक, सर्जन, इएनटी सर्जन, रेडिओलॉजिस्ट व अस्थिरोग तज्ज्ञ या पदांच्या 97 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा जिल्हा
भरली जाणारी पदे – स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, मिषक, सर्जन, इएनटी सर्जन, रेडिओलॉजिस्ट व अस्थिरोग तज्ज्ञ
पद संख्या – 97 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – 70 वर्षे
अर्ज फी – रु.५००/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि. प. सातारा

भरतीचा तपशील – (NHM Recruitment 2023)

पद पद संख्या 
स्त्रीरोग तज्ज्ञ 30 पदे
बालरोग तज्ज्ञ 29 पदे
भूलतज्ज्ञ 18 पदे
मिषक 07 पदे
सर्जन 03 पदे
इएनटी सर्जन 03 पदे
रेडिओलॉजिस्ट 03 पदे
अस्थिरोग तज्ज्ञ 07 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोग तज्ज्ञ MD (Gynac)/ DGO
बालरोग तज्ज्ञ MD (Ped/ MBBS DCH
भूलतज्ज्ञ MD ((Anes)/ DA
मिषक MD Medicine/ DNB
सर्जन MS General Surgery/ DNB
इएनटी सर्जन MS ENT/DORL/DNB
रेडिओलॉजिस्ट MD Radiology/DMRD
अस्थिरोग तज्ज्ञ M.S. (Ortho)/ D (Ortho)

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
स्त्रीरोग तज्ज्ञ
  • असिस्टेड डिलेव्हरी रु.१५००/- प्रती केस
  •  मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
  • मायनर सर्जरीरु. २०००/- प्रती केस
  • सोनोग्राफी रु.४००/- प्रती केस
बालरोग तज्ज्ञ
  • मेजर सर्जरीरु. २०००/- प्रती केस
  • इर्मजन्सी ऑनकॉल बेसीसरु. १,०००/- प्रती केस
भूलतज्ज्ञ
  • मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
  • Stand By रु.२०००/- प्रती केस
मिषक
  • इर्मजन्सीज (क्रिटिकल केसेस) रु.३,०००/- प्रती केस
  • इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु.१,०००/- प्रती दिवस
  • प्रीऑनेस्टेटिक चेकअप रु १,०००/- प्रती केस:
सर्जन
  • मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
  • मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती केस
  • इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु. १,०००/- प्रती दिवस
इएनटी सर्जन
  • मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
  • मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती केस
  • इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु.१,०००/- प्रती दिवस
रेडिओलॉजिस्ट
  • सोनोग्राफी ४००रु /- प्रती केस
  • एक्स रे ५० रु /- प्रती केस
  • सी टी स्कॅन ४०० रु /- प्रती केस
अस्थिरोग तज्ज्ञ
  • मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
  • मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती म
  • इर्मजन्सी ऑनकॉल १०००/- प्रती दिवस

असा करा अर्ज –
1. या पदांसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी (NHM Recruitment 2023) अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com