MBBS असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत वैद्यकिय अधिकारी पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ).

शैक्षणिक पात्रता – MBBS

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अमरावती, अकोला.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, लेडी हाडींगच्या मागे, चौधरी विद्यालयाजवळ, अकोला- 444001

मुलाखत देण्याची तारीख –  12 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com