NHM Nashik Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 150 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक (NHM Nashik) अंतर्गत विविध पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

एकूण जागा – 150

पदाचे नाव & जागा –
1.मायक्रोबायॉलॉजिस्ट – 02 जागा
2.मेडिकल ऑफिसर – 21 जागा
3.स्टाफ नर्स – 122 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.मायक्रोबायॉलॉजिस्ट – M.D मायक्रोबायॉलॉजिस्ट.

2.मेडिकल ऑफिसर – MBBS.

3.स्टाफ नर्स – B.Sc (नर्सिंग)/ GNM.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 20000/- to 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.NHM Nashik Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – तळ मजला, नर्सिंग हॉल, जिल्हा रुग्णालय नाशिक

मुलाखत देण्याची तारीख –  25 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com