NHM Nashik Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिन्नर, जि.नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 41 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिन्नर, जि.नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 41 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे,निवड ही थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 28 एप्रिल पासून प्रत्येक बुधवारी पदसंख्या भरेपर्यंत आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 41

पदाचे नाव & जागा –
1.Medical Officer – 08 जागा
2.Ayush Medical Officer – 04 जागा
3.Staff Nurse – 28 जागा
4.X-Ray Technician – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.Medical Officer – MBBS

2.Ayush Medical Officer – BAMS/BUMS

3.Staff Nurse – B.Sc Nursing / GNM

4.X-Ray Technician – B.Sc / Diploma in Radiology

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत,मागासवर्गीयांना – 41 वर्षापर्यंत

वेतन – 17000/- to 60000/- (पदांनुसार)

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.NHM Nashik Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – पंचायत समिती, सिन्नर , जि. नाशिक (सभागृह) येथे उपस्थित राहावे.

मुलाखत देण्याची तारीख – 28 एप्रिल 2021 पासून दर बुधवारी पदे पूर्ण भरे पर्यत

अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com