NHM Maharashtra 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव –
हृदयरोगतज्ज्ञ, भिषक, दंतवैद्य, नेत्र शल्यचिकित्सक, दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, पॅरामेडिकलक हिअरिंग इंस्ट्रक्टर, ऑडिओमेट्रिक सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – 

1.Cardiologist – DM Cardio

2.Bhishak – MD Medicine

3.Eye Surgeon – MS Ophthalmologist

4.Dental Surgeon – BDS

5.Audiologist – Degree in Audiology
Paramedical

6.Hearing Instructor – 12th Degree
Audiometric

7.Assistant – 12th + Special Skill

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 15800/- to 12500/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली.NHM Maharashtra 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार सांगली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/

मूळ जाहिरात –PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com