बुलढाणा। राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची बुलढाणा येथे विविध ११० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ एप्रिल २०२० रोजी आहे.
पदाचे नाव –
फिजिशिअन (Physician) – ४ जागा
भूलतज्ञ (Anesthetist) – ४ जागा
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – ४० जागा
स्टाफ नर्स (Staff Nurse) – ५० जागा
कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) – २ जागा
सफाई कामगार (Sweeper) – १० जागा
नोकरी ठिकाण – बुलढाणा
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १५,५००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
E- Mail ID – [email protected]
Official website – www.zpbuldhana.maharashtra.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १८ एप्रिल २०२०.
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com