करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (NCL Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प सहयोगी I, प्रकल्प सहयोगी II पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27, 28, 30 सप्टेंबर, 3, 5 & 7 ऑक्टोबर 2022 (पदांनुसार) आहे.
संस्था – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (National Chemical Laboratory, Pune)
भरले जाणारे पद –
प्रकल्प सहयोगी I
वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक
प्रकल्प सहयोगी II
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27, 28, 30 सप्टेंबर, 3, 5 & 7 ऑक्टोबर 2022 (पदांनुसार)काही महत्वाच्या लिंक्स –
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NCL Recruitment 2022)
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (PDF पहा)
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 35 वर्षे
मिळणारे वेतन – रु. 35,000/- दरमहा (NCL Recruitment 2022)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ncl-india.org
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://bit.ly/3moeutM
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com