नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये ५१२ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये  ५१२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट 2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड C – ७

असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड C – ७२

टेक्निशियन फिटर (ट्रेनी) Cat. III – १४९

टेक्निशियन इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) Cat. III – १७४

टेक्निशियन टर्नर (ट्रेनी) Cat. III – १९

टेक्निशियन मशिनिस्ट (ट्रेनी) Cat. III – ८

टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) Cat. III – ८३

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार  (मूळ जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट –   www.nclcil.in

Apply Online Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com