NCERT Recruitment : NCERT अंतर्गत नॉन टिचिंग स्टाफची तब्बल 347 जागांवर मेगाभरती; पात्रता 12वी ते ग्रॅज्युएशन 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण (NCERT Recruitment) परिषद अंतर्गत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध अशैक्षणिक पद (Non Teaching Staff) या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 347 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training)
भरले जाणारे पद – विविध अशैक्षणिक पद (Non-Teaching Staff)
पद संख्या – 347 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NCERT Recruitment)
उमेदवारांनी 12 वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 29 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2023

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (NCERT Recruitment)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स – (NCERT Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com