NCC Recruitment 2021 | भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2021 मार्फत विविध पदांच्या 55 जागा

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2021 मार्फत विविध पदांच्या 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

एकूण जागा – 55

पदाचे नाव –
1.NCC स्पेशल एंट्री (पुरुष) – 50 जागा
2. NCC स्पेशल एंट्री (महिला) – 05 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.NCC ‘C’ Certificate Holders – (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.
2.Ward of Battle Casualties of Army Personnel – 50% गुणांसह पदवीधर.

वयाची अट – जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NCC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

मूळ जाहिरात PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com