NBCC अंतर्गत अभियंता पदाच्या 100 जागांच्या भरतीसाठी मुदतवाढ; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०२० (मुदतवाढ) आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nbccindia.com

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अभियंता

पद संख्या – 100 जागा

 पात्रता – Full Time BE /B Tech. Degree in Civil Engineering or Electrical

वयाची अट – 35 वर्षे

शुल्क – 500 रुपये

नोकरीचे ठिकाण – दिल्ली 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०२० 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.nbccindia.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com