राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती

पोटापाण्याची गोष्ट | राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था, मुंबई द्वारे भरती करण्यात येणार आहे. शहर कार्यक्रम व्यवस्थापक, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक, आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / सुविधा व्यवस्थापक पदांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट हि आहे.

एकूण जागा –  १४७

पद आणि पदाचे नाव –

  1. शहर कार्यक्रम व्यवस्थापक – ७
  2. शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक – १५
  3. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक/सुविधा व्यवस्थापक – १२५

शैक्षणिक पात्रता-

  1. पद क्र.1- (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 01 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2- (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 01 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3- (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 01 वर्षे अनुभव

वयाची अट-

  1. MBBS & स्पेशलिस्ट- 70 वर्षांपर्यंत
  2. नर्स & टेक्निशिअन- 65 वर्षांपर्यंत
  3. इतर पदे- 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

Fee- खुला प्रवर्ग: ₹150/-  [राखीव प्रवर्ग: ₹100/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, पी.डीमेलो रोड, मुंबई- 400001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 09 ऑगस्ट 2019  (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट: http://www.nrhm.maharashtra.gov.in/

 

इतर महत्वाचे –

टाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे भरती

रतन टाटांबद्दल जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी !

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये होणारमोठा बदल, तरुणांना मिळणार दिलासा!

गोंडवाना विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती

राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !

राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !