नाशिक महानगरपालिके मध्ये भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | नाशिक महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहराची प्रशासकीय संस्था आहे. एनयूएचएम द्वारे महानगरपालिकेमध्ये पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, प्रोग्राम सहाय्यक (सीक्यूएसी) आणि कर्मचारी परिचारिका ह्या पदासाठी भरती होणार आहे.

एकूण जागा – ४१

पदाचे नाव

  1. पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारीपूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – २२
  2. फार्मासिस्ट -०५
  3. कार्यक्रम सहाय्यक (CQAC) – ०१
  4. स्टाफ नर्स – १३

शैक्षणिक पात्रता-

  1. पद क्र.1- MBBS
  2. पद क्र.2- D.Pharm
  3. पद क्र.3-  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT
  4. पद क्र.4-  (i) HSC   (ii) GNM कोर्स

वयाची अट-

  1. MBBS & स्पेशलिस्ट: 70 वर्षांपर्यंत
  2. नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
  3. इतर पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- नाशिक

फी: खुला प्रवर्ग: ₹150/-  [राखीव प्रवर्ग: ₹100/-]

थेट मुलाखत- 

  1. पद क्र.1 & 2: 06 ऑगस्ट 2019
  2. पद क्र.3 & 4: 07 ऑगस्ट 2019

मुलाखतीचे ठिकाण- आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक सर्कल, नाशिक प्रादेशिक रेफरल हॉस्पिटल कॅम्पस, शालीमार, नाशिक 422001

अधिकृत वेबसाईट- http://www.nashikcorporation.in/

 

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)- https://drive.google.com/file/d/1dba6UzIsHvJTtCJZSHTOmmL_gjZEdzkp/view?usp=sharing

 

इतर महत्वाचे – 

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती

टाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे भरती

रतन टाटांबद्दल जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी !

१२ वी, आयटीआय पास आहात? इथे करा नोकरीसाठी अर्ज