१२ वी, आयटीआय पास आहात? इथे करा नोकरीसाठी अर्ज

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या तत्कालीन इलेक्ट्रॉनिक्स विभागांतर्गत मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान क्षेत्रात अनुसंधान व विकास कार्य हाती घेण्याचा व्यापक आदेश असलेल्या समीरची मुंबई येथे स्वायत्त अनुसंधान व विकास प्रयोगशाळा म्हणून स्थापना केली गेली. समीर मध्ये १२ वी पास आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. एकूण ४२ जागांसाठी हि भरती होणार आहे.

एकूण जागा – ४२

पदाचे नाव- ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

  1. फिटर – ०५
  2. टर्नर – ०२
  3. मशीनिस्ट  – ०४
  4.  सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट – ०१
  5.  इलेक्ट्रिशिअन  – ०१
  6.  इलेक्ट्रोप्लेटर – ०१
  7.  इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १६
  8. PASAA/COPA – ०१
  9. IT & ESM – ०१
  10.  मेकॅनिक (Reff.& AC)

शैक्षणिक पात्रता- 

  1. PASAA/COPA: (i) 55% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii)  ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.
  2. उर्वरित ट्रेड: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) मध्ये ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.

नोकरी ठिकाण- मुंबई

फी –  फी नाही.

थेट मुलाखत- [वेळ: 09:30 AM]

  1. फिटर, टर्नर, सिव्हिल, ड्राफ्ट्समन: 30 जुलै 2019
  2. इलेक्ट्रोप्लेट, मशीनिस्ट, मेकॅनिक (Reff.& AC), PASAA/COPA, IT & ESM: 31 जुलै 2019-इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: 01 ऑगस्ट 2019

मुलाखतीचे ठिकाण- SAMEER, IIT Campus, Hillside, Powai, Mumbai 400076

अधिकृत वेबसाईट- https://www.sameer.gov.in/

जाहिरात (Notification)- https://drive.google.com/file/d/17G0z274rmY0Qv4swxfK0SZCq-dPYl-uU/view?usp=sharing

इतर महत्वाचे – 

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये होणारमोठा बदल, तरुणांना मिळणार दिलासा!

गोंडवाना विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती

राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !

राष्ट्रीय आरोग्य अभियानात २४८ पदांसाठी भरती – ३० जुलै शेवट शेवटची तारीख !

आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2019 – 1200 पदांसाठी भरती

भारत पेट्रोलियम मध्ये १८ जागांसाठी भरती | Bharat Petroleum Recruitment 2019

केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट अप’ योजना!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: