NARI Recruitment 2021 | राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत शास्त्रज्ञ- बी. पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – शास्त्रज्ञ- बी.

शैक्षणिक पात्रता – MBBS Degree with two years Research/Teaching experience/MD in Microbiology/Pathology/PSM from a recognized University

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

वेतन – 68875/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.NARI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com