NALCO Recruitment 2021 | नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 86 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 86 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nalcoindia.com/

एकूण जागा – 86

पदाचे नाव & जागा –
1.ग्रुप जनरल मॅनेजर – 03 जागा
2.जनरल मॅनेजर – 12 जागा
3.डेप्युटी जनरल मॅनेजर – 01 जागा
4.असिस्टंट जनरल मॅनेजर – 07 जागा
5.सिनियर मॅनेजर – 07 जागा
6.मॅनेजर – 05 जागा
7 डेप्युटी मॅनेजर – 51 जागा
8.असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) अनुभव

वयाची अट – 
1.ग्रुप जनरल मॅनेजर – 54 वर्षांपर्यंत
2.जनरल मॅनेजर – 54 वर्षांपर्यंत
3.डेप्युटी जनरल मॅनेजर – 48 वर्षांपर्यंत
4.असिस्टंट जनरल मॅनेजर – 45 वर्षांपर्यंत
5.सिनियर मॅनेजर – 41 वर्षांपर्यंत
6.मॅनेजर – 48 वर्षांपर्यंत
7 डेप्युटी मॅनेजर – 35 वर्षांपर्यंत
8.असिस्टंट मॅनेजर – 32 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – भुवनेश्वर.NALCO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://nalcoindia.com/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com