Nainital Bank Recruitment 2021 | नैनीताल बँक लि. विविध पदांच्या 150 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नैनीताल बँक लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nainitalbank.co.in/english/recruitment.aspx

एकूण जागा – 150 जागा

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –
1.व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 75 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थापासून पूर्ण वेळ आणि नियमित (पदवी / पदव्युत्तर पदवी) 50% गुणांसह.

2.क्लर्क (Clerks) – 75 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थापासून पूर्ण वेळ आणि नियमित (पदवी / पदव्युत्तर पदवी) 50% गुणांसह.

वयाची अट – 21 ते 28 वर्षे

परीक्षा शुल्क –
1.प्रोबेशनरी ऑफिसर – 1500/-

2.क्लर्क – 1500/-

वेतन – 17900/- to 47,900/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Nainital Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.nainitalbank.co.in/english/recruitment.aspx

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com