[NADA] नॅशनल अँटी-डोपिंग एजेंसीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदी अभिनेता सुनील शेट्टी यांची निवड

Gk update । अभिनेता सुनील शेट्टी यांची राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सी नाडाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. देशातील डोपिंगविरोधी संस्था म्हणून ही संस्था काम करते. देशातील क्रीडा प्रकाराला पारदर्शक रूप देण्याचे काम देखील ही संस्था करते. यंदा 150 पेक्षा जास्त अथेलीट्स डोप टेस्टमध्ये अयशस्वी ठरले आहेत, परंतु बॉडीबिल्डर्स या अपराधींपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त आहेत.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी आठ महिन्यांपेक्षा कमी वेळ असलेले हे स्वागतार्ह चिन्ह नाही. या वर्षाच्या सुरुवातीला वाडाने(वर्ल्ड अँटी डोपिंग एजेंसी) नॅशनल अँटी-डोपिंग(नाडा) प्रयोगशाळेच्या निलंबनाची भूमिका आता देशासमोर निर्माण केली आहे. आता अथलिट्सकडून नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने गोळा केलेल्या डोपच्या नमुन्यांची चाचणी भारताबाहेर करावी लागणार आहे.

देशाचे खेळाचे भवितव्य उज्वल करण्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी याची नॅशनल अँटी-डोपिंग एजेंसीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदी निवड केली आहे.

———————————————————–

[NADA] National Anti-Doping Agency nominates Actor Sunil Shetty as Brand Ambassador

Gk update । Actor Sunil Shetty has been selected as the brand ambassador of national anti-doping agency Nada. It works as an anti-doping organization in the country. It also works to make the sport of the country transparent. Over 150 athletes have failed the dope test this year, but bodybuilders account for more than a third of these offenders.

It’s not a welcome sign, less than eight months after the Tokyo Olympics. Earlier this year, WADA (World Anti-Doping Agency) had made the role of suspension of National Anti-Doping Laboratory (NADA) before the country. Now the dope samples collected by the National Anti-Doping Agency from Athletes have to be tested outside India.

Actor Sunil Shetty has been selected as the brand ambassador of the National Anti-Doping Agency to highlight the future of sports in the country.

———————————————————–

स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.

——————————————–—————