NABCONS Recruitment 2022 : ग्रॅज्युएट उमेदवारांनो नोकरीची ही संधी सोडू नका!! NABCONS मध्ये होतेय बंपर भरती; अर्ज कुठे कराल?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येथे लवकरच काही जागांसाठी (NABCONS Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी, मध्यमस्तरीय सल्लागार, प्रगणक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार 08 & 10 जुलै 2022 पदांनुसार आहे.

संस्था – नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABARD Consultancy Services)

भरली जाणारी पदे- (NABCONS Recruitment 2022)

  1. मध्यमस्तरीय सल्लागार (Middle Level Consultant)
  2. प्रगणक (Enumerator)

एकूण पदसंख्या – 14 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन (NABCONS Recruitment 2022)

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 08 & 10 जुलै 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – www.nabcons.com

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

1. मध्यमस्तरीय सल्लागार (Middle Level Consultant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate post-graduate in Agriculture and allied subjects पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

2. प्रगणक (Enumerator) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या (NABCONS Recruitment 2022) उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

Note –

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव (NABCONS Recruitment 2022) असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (NABCONS Recruitment 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

APPLY for Middle Level Consultant

Apply for Enumerator

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com