करियरनामा ऑनलाईन। छोट्या मोठ्या पतसंस्थांपासून ते सहकारी संस्थांना पैसा पुरवणारी सरकारची बँक म्हणून नाबार्डची ओळख आहे. याच नाबार्ड(NABARAD नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट)NABARD Recruitment 2024 मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आता चालून आली आहे. बदलत्या तंत्रानुसार नाबार्डने देखील सायबर सिक्युरिटी अनालिस्ट, डाटा सायंटिस्ट ते यु आय यु एक्स डेव्हलपर पदाच्या 10 रिक्त जागांवर भरती करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. नेमकी पदं कोणती असतील? निवड प्रक्रिया, वेतन आणि इतर सोयीसुविधा कोणत्या असतील? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा..
पदाचे नाव –
• एटीएल डेव्हलपर
• डाटा सायंटिस्ट
• सीनियर बिजनेस अनालिस्ट
• बिजनेस अनालिस्ट
• यु आय यु एक्स डेव्हलपर
• मॅनेजमेंट स्पेशालिस्ट
• प्रोजेक्ट मॅनेजर
• सीनियर अनॅलिस्ट
• सीनियर सायबर सेक्युरिटी अनालिस्ट
पदसंख्या –
• एटीएल डेव्हलपर – 1
• डाटा सायंटिस्ट – 2
• सीनियर बिजनेस अनालिस्ट -1
• बिजनेस अनालिस्ट -1
• यु आय यु एक्स डेव्हलपर -1
• मॅनेजमेंट स्पेशालिस्ट – 1
• प्रोजेक्ट मॅनेजर – 1
• सीनियर अनॅलिस्ट – 1
• सीनियर सायबर-सेक्युरिटी अनालिस्ट – 1
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.) NABARD Recruitment 2024
वयोमर्यादा –
• एटीएल डेव्हलपर – 25 ते 40 वर्ष
• डाटा सायंटिस्ट – 25 ते 40 वर्ष
• सीनियर बिजनेस अनालिस्ट – 25 ते 40 वर्षे
• बिजनेस अनालिस्ट – 24 ते 35 वर्ष
• यु आय यु एक्स डेव्हलपर – 25 ते 35
• मॅनेजमेंट स्पेशालिस्ट – 25 ते 40 वर्ष
• प्रोजेक्ट मॅनेजर – 35 ते 55 वर्ष
• सीनियर अनॅलिस्ट – 35 ते 55 वर्ष
• सीनियर सायबर-सेक्युरिटी अनालिस्ट – 35 ते 55 वर्ष
अर्ज पद्धती –
पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. NABARD Recruitment 2024
अर्ज शुल्क –
• सर्वसाधारण उमेदवार – रु. 850/-
• इतर (SC/ST/PWBD) – रु.150/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2025 ही आहे.
अधिक माहितीसाठी PDF पहा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे CLICK करा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.