करिअरनामा ऑनलाईन । कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक येथे लवकरच (Nabard Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापक RDBS (जनरल), सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा), सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल/सुरक्षा सेवा) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – नाबार्ड (National Bank for Agriculture and Rural Development)
या पदांसाठी भरती – (Nabard Recruitment 2022)
सहाय्यक व्यवस्थापक RDBS जनरल (Assistant Manager in Grade ‘A’ (Rural Development Banking Service)
सहाय्यक व्यवस्थापक राजभाषा (Assistant Manager in Grade ‘A’ Rajbhasha Service)
सहाय्यक व्यवस्थापक प्रोटोकॉल/सुरक्षा सेवा (Assistant Manager in Grade ‘A’)
पद संख्या – 170 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
- सहाय्यक व्यवस्थापक RDBS जनरल (Assistant Manager in Grade ‘A’ (Rural Development Banking Service)
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with 60% Marks पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- सहाय्यक व्यवस्थापक राजभाषा (Assistant Manager in Grade ‘A’ Rajbhasha Service) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation/ PG in Hindi or English पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. (Nabard Recruitment 2022)
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- सहाय्यक व्यवस्थापक प्रोटोकॉल/सुरक्षा सेवा (Assistant Manager in Grade ‘A’) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation/ PG in Hindi or English पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – (Nabard Recruitment 2022)
- सहाय्यक व्यवस्थापक RDBS जनरल (Assistant Manager in Grade ‘A’ (Rural Development Banking Service) – 62,600/- रुपये प्रतिमहिना
- सहाय्यक व्यवस्थापक राजभाषा (Assistant Manager in Grade ‘A’ Rajbhasha Service) – 62,600/- रुपये प्रतिमहिना
- सहाय्यक व्यवस्थापक प्रोटोकॉल/सुरक्षा सेवा (Assistant Manager in Grade ‘A’) – 62,600/- रुपये प्रतिमहिना
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला (Nabard Recruitment 2022)
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2022
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com