MUHS Recruitment 2021 | मोहम्मदिया टिबिया कॉलेज व असायर हॉस्पिटल नाशिक येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मोहम्मदिया टिबिया कॉलेज व असायर हॉस्पिटल नाशिक येथे विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.muhs.ac.in

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सहयोगी प्राध्यापक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता -01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी 02. 05 वर्षे अनुभव.

2.सहाय्यक प्राध्यापक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – नियमानुसार.

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र).

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 21 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Mohammadia Tibbia College And Assayer Hospital ( Unani Medical College ) PO Box 128 Mansoora Tal Malegaon Dist Nashik.

अधिकृत वेबसाईट – www.muhs.ac.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com