MUCBF Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत क्लर्क पदांवर भरती; अर्ज करा ई मेल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स (MUCBF Recruitment 2023) फेडरेशन लि. अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ई मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (MUCBF Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023
अर्ज पाठविण्याचा E-Mail – [email protected]

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ट्रेनी ज्युनियर क्लार्क – 06 पदे
50% गुणांसह पदवी, MS-CIT किंवा समतुल्य शिक्षण, इंग्रजी व मराठी टायपिंग, तसेच अनुभव आवश्यक.
वय मर्यादा – 22 ते 35 वर्षे
परीक्षा फी – 1180/- रुपये (MUCBF Recruitment 2023)
नोकरी करण्याचे ठिकाण – पालघर जिल्हा

काही महत्वाच्या लिंक्स – (MUCBF Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – mucbf.com
Application Form – CLICK 
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com