MSRTC Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग अंतर्गत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग अंतर्गत विविध पदांच्या 109 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

एकूण जागा – 109

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्रशिक्षणार्थी (अ‍ॅप्रेंटीस ) – 105 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एस.एस.सी. उत्तीर्ण व आय.टी.आय. 2 वर्षाचा संबधित ट्रेड मध्ये कोर्स परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

2.अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतून (मेकॅनिक) अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा (ऑटोमोबाईल) बीई किंवा अभियांत्रिकी पदविका

3.अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी (अ‍ॅप्रेंटीस) – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 + 2 परीक्षा (टेक्निकल) अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग विषयासह व्यावसायिक अभ्यासक्रम

वयाची अट – 17 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

शुल्क – 590/- [मागासवर्गीय – 295/- रुपये]

वेतन – नियमानुसार.

नोकरी ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र).MSRTC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

मूळ जाहिरात –
1.प्रशिक्षणार्थी – PDF

2.अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी – PDF2

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com