MSRTC Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडारा अंतर्गत वेल्डर पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडारा अंतर्गत वेल्डर पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही.अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

पदाचे नाव – वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)/ Welder (Gas & Electric)

शैक्षणिक पात्रता – 8वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 5,000/- to 7,000/-

नोकरीचे ठिकाण – भंडारा (महाराष्ट्र).MSRTC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com