8 वी, 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी | MSRTC Bharti 2021 | Apply Now

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून सदर पदांकरता अर्ज मागविण्यात आले आहेत. MSRTC Bharti 2021 पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

एकूण पद संख्या – 56 जागा

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी)  (वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (सामान्य), शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक (मोटार वाहन), अभियांत्रिकी पदवी / पदविका)

पात्रता – 8 वी आणि 10 वी Pass.

पदाचे नाव आणि पदसंख्या :
Welder (Gas & Electric) – 01
Painter (General) – 01
Sheet Metal Worker – 10
Electrician – 06
Mechanic (Motor Vehicle) – 36
Engineering Graduate / Diploma – 02

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
Welder (Gas & Electric) -8th Pass
Painter (General) – 8th Pass
Sheet Metal Worker – 8th Pass
Electrician – SSC Pass
Mechanic (Motor Vehicle) – SSC Pass
Engineering Graduate / Diploma –

नोकरी ठिकाण – नांदेड विभाग (MSRTC Bharti 2021)

अर्ज पद्धती – Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जानेवारी 2021 

ऑनलाईन अर्ज करा – Apply Online (www.careernama.com)

अभियांत्रिकी पदवी / पदविका – click here

अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in

How to Apply For MSRTC Bharti 2021

  • All candidates should visit the online link to fill the online application form for MSRTC Recruitment 2020.
  • Candidates must have their soft copy of passport size photo and signature before applying for any post. This will ask to upload while filling the application form.
  • Don’t forget to take the print of the application form after submitting the online form.

नोकरी आणि करिअर अपडेट्स  थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.