MSHC Maharashtra Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य हज समिती नागपूर अंतर्गत स्वच्छक पदांच्या 02 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हज समिती नागपूर अंतर्गत स्वच्छक पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mshc.maharashtra.gov.in

एकूण जागा – 02

पदाचे नाव – स्वच्छक/ Cleaner

शैक्षणिक पात्रता – 01. प्राथमिक 02. कार्यालय परिसर स्वच्छ करण्यासाठी 2 वर्षांचा अनुभव

वयाची अट – 30 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – नियमानुसार.

नोकरी ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र).MSHC Maharashtra Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक – 28 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर हज हाऊस, भालदारपुरा, जूना जेल खाना रोड, नागपूर – 440018.

अधिकृत वेबसाईट – www.mshc.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com