10वी & ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! महावितरण कंपनी नाशिक अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 149 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी नाशिक अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 149 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 149

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) & वायरमन (तारतांत्री) – 149 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) [मागासवर्गीय – 55% गुण]

वयाची अट – 18 to 21 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक मंडळ

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – गुणाद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट, नाशिकरोड, नाशिक- 422101

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन नोंदणी करा – PDF

नोंदणी करताना लागणारी कागदपत्रे –T.C & 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र / गुणपत्रिका ITI च्या चारही सत्राची & रहिवासी प्रमाणपत्र & जातीचे प्रमाणपत्र & आधारकार्ड.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com