पदवीधरांना मोठी संधी ! महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 68  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची तारीख 21 & 23 मार्च 2022 आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.मुलाखत देण्याची तारीख 21 & 23 & 25 मार्च आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mrsac.gov.in/

एकूण जागा – 68

पदाचे नाव – सीनियर आरएस आणि जीआयएस सहाय्यक, ज्युनियर आरएस आणि जीआयएस असोसिएट, सीनियर आरएस आणि जीआयएस असोसिएट, जूनियर आरएस आणि जीआयएस सहाय्यक, सॉफ्टवेअर डेव्हलपर-1, थीमॅटिक स्पेशलिस्ट, ऑफिस असिस्टंट.

शैक्षणिक पात्रता –
1.Sr. RS & GIS Assistant – Masters in Science /Earth Science or Graduate in Engineering with diploma in Geo- informatic / M. Tech in Remote Sensing & GIS/MCA

2.Jr. RS & GIS Associate – Graduate in Engineering or Masters in Earth Science with diploma in Geo- informatics OR Masters in Earth Science / Geoinformatics / Engineering

3.Sr. RS & GIS Associate – Graduate in Engineering or Masters in Earth Science with diploma in Geo- informatics /M.tech (Computer Science/Electronics/ Telecommunication/Civil Engineering)

4.Jr. RS & GIS Assistant – Degree in Engineering or Postgraduate in Earth Science

5.Software Developer – BE/ B.Tech. in relevant field OR MCA/MCM course with graduation in BCA / BSc. OR M. Tech. in Remote Sensing with programming background

6.Thematic Specialist – Masters in Earth Science preferably diploma in Geoinformatics or Masters in Geoinformatics.

7.Office Assistant – M.Com/B.Com with Tally Certificate, MS-CIT

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – 21000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर ,पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – MRSAC, VNIT Campus, South Ambazari Road, Nagpur-440010

Or

MRSAC, 4th Floor, New Administrative Building,D-Wing, Opp. Council Hall, Camp, Pune – 411 001

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – MRSAC, VNIT Campus, South Ambazari Road, Nagpur-440010

Or

MRSAC, 4th Floor, New Administrative Building,D-Wing, Opp. Council Hall, Camp, Pune – 411 001

अर्ज करण्याची तारीख – 21 & 23 मार्च  2022 आहे.

मुलाखत देण्याची तारीख – 21 & 23 & 25 मार्च 2022.

अधिकृत वेबसाईट – http://www.mrsac.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com