MPSC Recruitment 2024 : MPSC ने जाहीर केली नवीन भरती; जाणून घ्या भरतीचा तपशील

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त (MPSC Recruitment 2024) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरली जाणारी पदे –
संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ
पद संख्या – 26 पदे (MPSC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (MPSC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com