MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 91 पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 91 पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 91

पदाचे नाव & जागा –
1.सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय विद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब – 90 जागा

2.प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, गट-अ – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1. सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय विद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब – (i) DM/M.Ch मध्ये सुपर स्पेशालिटी पदव्युत्तर पात्रता/ सुपर स्पेशालिटी DNB

2.प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, गट-अ – (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट –
पद क्र.1 – 18 ते 40 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 38 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –

पद क्र.1 – खुला प्रवर्ग – ₹394/- [मागासवर्गीय – ₹294/-]

पद क्र.2 – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –
1. पद क्र. – PDF1

2. पद क्र. – PDF2

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com