MPSC मार्फत 900 जागांसाठी भरती | Apply Now

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी विविध पदांच्या 900 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 900

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021

पदाचे नाव & जागा –
1.उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय – 103 जागा
2. दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क – 114 जागा
3.तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय – 14 जागा
4 .कर सहाय्यक, गट-क – 117 जागा
5.लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – 473 जागा
6.लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – 79 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

पद क्र.2 – पदवीधर.

पद क्र.3 – पदवीधर.

पद क्र.4 – (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.5 – (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.6 – (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट – 
पद क्र.1, 5 & 6 – 19 ते 38 वर्षे.

पद क्र.2, 3, & 4 – 18 ते 38 वर्षे.

अर्ज शुल्क –
1.खुला प्रवर्ग – 394/- [मागासवर्गीय & अनाथ – 294/-]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

पूर्व परीक्षा – 03 एप्रिल 2022-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी  2022 आहे.

परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील 37 केंद्र. MPSC Recruitment 2021

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com