MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  कटण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 16

पदाचे नाव – प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा

शैक्षणिक पात्रता – (i) DM/MCh मध्ये सुपर स्पेशालिटी पदव्युत्तर पात्रता/ सुपर स्पेशालिटी DNB किंवा MD/MS (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 ते 50 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]
नोकरीचे ठिकाण –

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com