WhatsApp Group
Join Now
पोटापाण्याचे प्रश्न|महाराष्ट्र लोक सेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणीची नियुक्ती करण्यासाठी ऑनलाईन मुख्य परीक्षा घेत आहे.
परीक्षेचे नाव :
- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2019 (Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination-2019)
एकूण पदसंख्या :
- 190 Posts
पदाचे नाव :
- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी (Civil Judge Junior Division and Judicial Magistrate)
शैक्षणिक पात्रता :
- वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता : विधी पदवी (Law Graduate) ((LLB) & 03 वर्षे अनुभव.
- नवीन विधी पदवीधर: 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.
वयोमर्यादा:
१ फेब्रुवारी २०१९ रोजी (खुल्या वर्गासाठी ५ वर्ष जास्त सुट)
- अटॉर्नी किंवा वकील: २१ ते ३५ वर्ष
- नवीन विधी विद्या पदवीधर : 21 to 25 years
अर्ज शुल्क (Application fees):
- 524/- खुल्या वर्गासाठी
- 324/- आरक्षित वर्गासाठी
परीक्षेचा दिनांक (Examination Date): 18 August 2019
परीक्षा केंद्र (Examination Center):
- औरंगाबाद,मुंबई,नागपूर
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
- 08 July 2019
जाहिरात डाउनलोड करा (Download Advertisement): Click Here
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online): Click Here
सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती