पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र विविध जिल्ल्यांमधे अतिवृष्टी व महापुरामुळे निर्माण झालेल्या असाधारण नैसर्गिक परिस्तिथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या खालील परीक्षेच्या दिनांक मध्ये बदल करण्यात येत आहे.
परीक्षेचे नांव- महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१९ पेपर क्रमांक (राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा)
अंदाजित वेळपत्रक- ११ऑगस्ट २०१९
सुधारित वार व दिनांक- रविवार, २४ ऑगस्ट,२०१९
अधिक माहिती- आयोगाच्या वेबसाईट वर उपलपब्ध
https://www.mpsc.gov.in/1035/Home
इतर महत्वाचे –
LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ३०० पदांची भरती
NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनीयरसाठी २०३ जागांची भरती
पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरतीविक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना
संधीतंदुरुस्त राहून अभ्यास करा !
हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी
विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती