राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग अंतर्गत 25 पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।  राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – negd.gov.in

Ministry of Electronics and Information Technology Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल्स

पद संख्या – 25 जागा

 पात्रता – Master’s Degree , BE , B. Tec.

वयाची अट – 32 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

हे पण वाचा -
1 of 35

ई-मेल पत्ताnegdadmin@digitalindia.gov.i

अधिकृत वेबसाईट – negd.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Mahagenco Recruitment 2020 | 180 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2020 | ३१ हजार पगार

नागरी उड्डाण महासंचालनालय अंतर्गत 40 पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: